1. मुलांना शाळेच्या सहलीला प ...

मुलांना शाळेच्या सहलीला पाठवतानां सुरक्षा नियम लक्षात ठेवा!

All age groups

Sanghajaya Jadhav

1.9M दृश्ये

2 years ago

मुलांना शाळेच्या सहलीला पाठवतानां सुरक्षा नियम लक्षात ठेवा!

Only For Pro

blogData?.reviewedBy?.name

Reviewed by expert panel

Dr Shipra Mathur

शालेय कार्यक्रमांनंतर
Travelling with Children

जेव्हा तुमची मुले त्यांच्या शिक्षक आणि मित्रांसोबत शाळेच्या सहलीवर जातात, तेव्हा तुमच्या मुलांच्या सुरक्षेबाबत तुमच्या मनात तर्हेतर्हेचे अनेक विचार येतात. मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवास सुरक्षा टिपांचे अनुसरण करा जेणेकरून तुम्ही तुमची भीती कमी करू शकाल.

येथे काही सुरक्षा नियम आहेत, ज्यामुळे तुमची चिंता कमी होईल.

More Similar Blogs

    १. तुमच्या मुलांशी बोला - सहलीच्या सुरक्षेचा पहिला नियम म्हणजे तुमच्या मुलांशी बोलणे. प्रत्येकासोबत असण्याचे महत्त्व त्यांच्याशी बोला. त्यांना त्यांच्या शिक्षकांच्या जवळ येण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांना समजावून सांगा की सहलीवर जाणे मजेदार आहे, परंतु त्यांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही त्यांच्याशी जितके जास्त बोलाल, तितके त्यांना ते नियम समजतील. 

    २. शिक्षकांशी बोला - आपल्या मुलाला इतर कोणाच्या तरी सानिध्या मध्ये सोडणे हे कोणत्याही पालकांसाठी एक मोठे पाऊल आहे. प्रवासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी शिक्षकांशी बोला. त्यांना नेमक्या योजनेबद्दल विचारा जसे की ते दुपारच्या जेवणासाठी कुठे थांबतील का? ते किती वाजता निघतील आणि कधी परत येतील?

    ३. संपर्क माहितीकडे विशेष लक्ष द्या - काही शाळांमध्ये मुले वयाच्या चार वर्षापासून सहलीला जाऊ लागतात. काही वेळा तुमचा फोन नंबर माहीत असलेल्या मुलांना बऱ्याच दा त्यांना गड्बळून गेल्याने तो नंबर सहजा सहजी सांगता येत नाही. काही दुर्घटना झाल्यास जखमी मुलांना तुमचे नाव आणि फोन नंबर बोलता येत नाही. गटाबाहेर जाण्याची भीती वाटते.

    • अशी परिस्थिती टाळण्यासाठी आणि तुमच्या मनःशांतीसाठी, शक्य तितक्या ठिकाणी सहलीच्या दिवशी तुमच्या मुलाला तुमचे नाव आणि फोन नंबर द्या.
    • तिच्या खिशात कागदाचा तुकडा ठेवून तिच्या कपड्यांना लेबल लावा. तुमचा फोन नंबर सुद्धा तिच्या तळहातावर लिहा.
    • अशा प्रकारे तुमचे मूल हरवले आणि तिचा फोन नंबर उघड करू शकले नाही, तरीही तुमची संपर्क माहिती सर्वत्र असू शकते जेणेकरून ती तुमच्याकडे त्वरीत परत येऊ शकेल.

    ४. मुलाला गर्दीत हरवण्यापासून वाचवा - प्रवासासाठी तुमच्या मुलांना चमकदार रंगाचे कपडे घाला. जर ते जंगलात सहलीला जात असतील तर तपकिरी किंवा हिरव्या रंगाचे शर्ट घालू नका. खूप गडद रंगांचे कपडे टाळा, शर्टसाठी पिवळे, गुलाबी, एक्वा आणि इतर चमकदार रंग निवडा कारण यामुळे ते चुकून मागे राहिल्यास ते दृश्यमान होतील.

    तुम्हाला हा ब्लॉग आवडला का? तुम्हाला हा ब्लॉग उपयुक्त वाटला? कृपया खाली दिलेल्या टिप्पण्या विभागात तुमचे विचार, कल्पना आणि फीडबॅक आमच्यासोबत शेअर करा कारण आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.

    Be the first to support

    Be the first to share

    support-icon
    Support
    bookmark-icon
    Bookmark
    share-icon
    Share

    Comment (0)

    Related Blogs & Vlogs