स्त्रिची ऑर्गेज्म मुळे गर ...
Only For Pro
Reviewed by expert panel
भारतात बर्याच गोष्टीं उघड पणे बोलल्या जात नाही त्या निषिद्ध समजल्या जातात. त्यापैकी हा एक विषय!!
डॉक्टरांच्या मते, ज्या महिलांना योनीमार्गातून कामोत्तेजनाची भावना वाटते त्यांना गर्भवती होण्याची शक्यता जास्त असते. याचे कारण असे की स्नायूंच्या आकुंचनामुळे पुरुषाच्या शुक्राणूंना गर्भाशयापर्यंत पोहोचणे सोपे होते.
एका अभ्यासानुसार ओव्हुलेशनच्या वेळी क्लिटॉरिसचा आकार १५-२० टक्क्यांनी वाढतो आणि त्यामुळे त्या काळात तुम्हाला कामेच्छा वाटण्याची आणि कामोत्तेजनाची चांगली असते.
महिलांना उशीरा ऑर्गेज्म होऊ शकतो
हे देखील एक वैज्ञानिक सत्य आहे की स्त्रियांना कामोत्तेजना अधिक उशिरा मिळते आणि पुरुषांना ते लवकर होऊ शकते. पुरुषांसाठी हे फक्त ५-७ मिनिटे आहे आणि महिलांसाठी हा वेळ १४.३० मिनिटे लागू शकतो.
१) महिलांना ऑर्गेज्म मुळे चांगली झोप लागते त्यामुळे त्याची प्रकृती चांगली राहते गर्भधारणेस पोषक वातावरण निर्मिती होते.
२) ऑर्गेज्म मुळे प्रजनन क्षमतेत वाढ होते एका अहवालात निदर्शनास आले आहे.
३) पुरुष प्रजनन क्षमतेत ही सुधारणा होऊ शकतात.
४) ऑर्गेज्म शुक्राणुना गर्भाशया प्रयन्त पोहचायला मदत करते.
सेक्स दरम्यान स्वतःला थांबवणे / धरून ठेवणे हे देखील एक कारण असू शकते ज्यामुळे तुम्ही कामोत्तेजनापर्यंत पोहोचू शकत नाही. स्वतःला योग्यरित्या व्यक्त न करणे, हे ही कारण तुमच्या कामोत्तेजनाच्या प्रवासात अडथळा आणू शकते.
तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराला एकत्र कामोत्तेजक (ऑर्गेज्म) होईल असे नाही. आधी सांगितल्याप्रमाणे हे प्रत्येक समागमा वेळी होत नाही आणि त्यामुळे स्त्रियांना थोडे वेगळे वाटते असे व्हायला नको सेक्स ची माहिती योग्य सल्ला डॉक्टरा कडून घ्यावा.
तुमची एक सूचना आमचा पुढचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकते, तर कृपया कमेंट करा, ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीने तुम्ही समाधानी असाल तर इतर पालकांसोबत नक्कीच शेअर करा
Be the first to support
Be the first to share
Comment (0)